झी मराठीवर ३६ गुणी जोडी ही नवी मालिका सुरु होतेय. अनुष्का-आयुषची जोडी मालिकेच्या सेटवर कशी जमली? मालिकेचं शूट करताना त्यांनी काय धमाल केली? जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.